BHEL ITI Apprentice Recruitment 2022|भेल कंपनी अंतर्गत 390 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती

BHEL कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 390 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

BHEL Apprentice Recruitment 2022


BHEL Apprentice Recruitment 2022


एकूण जागा -  390 जागा 

पदांचा तपशील -    

1.Fitter - 186 जागा 

02.Welder - 120 जागा 

03.Electrician - 34 जागा 

04.Turner - 14 जागा 

05.Machinist - 14 जागा 

06.Mechanic R & AC - 06 जागा 

07.Instrument Mechanic - 06 जागा 

08. Carpenter - 04 जागा 

09. Mechanic Motor Vehicle - 04 जागा 

10. Plumber - 02 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट - 01 ऑगस्ट 2022 रोजी किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे.


BHEL Apprentice Recruitment 2022



वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 

BHEL Apprentice Recruitment 2022



अर्ज कसा करायचा - Click Here

जाहिरात - Click Here

अर्ज लिंक - Register | Login 

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 सप्टेंबर 2022


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Platforms
YouTube Click Here
Facebook Page Click Here
Telegram Channel Click Here








Previous Post Next Post