Update 27/08/2022 :-
महापारेषण pune Division 2 येथे 17 जागांची दुसरी निवड यादी जाहीर :
महापारेषण pune Division 2 येथे 17 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती ही आयोजित करण्यात आली होती. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2021 होती.
या संबंधी दुसरी निवड व प्रतीक्षा यादी ही जाहीर झाली आहे. यामध्ये उमेदवरांनी दिनांक 07 सप्टेंबर 2022 पर्यंत तिथे कार्यालयात जाऊन आपले कागदपत्रे पडताळणी पूर्ण करून घ्यावी
यादीमध्ये नाव बघण्यासाठी खालील pdf ला क्लीक करा व download करा.
दुसरी निवड व प्रतीक्षा यादी - Click Here
महापारेषण pune Division 2 येथे 17 जागांची मेरिट list :
महापारेषण pune Division 2 येथे 17 जागांची शिकाऊ उमेदवारांची भरती ही आयोजित करण्यात आली होती. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2021 होती.
Mahatransco Pune Division 2 Bharti 2022
Mahatransco Pune Division 2 Bharti 2022
आज दिनांक 25 एप्रिलला या संबंधीत निवड व प्रतीक्षा यादी ही जाहीर करण्यात आली आहे.
Mahatransco Pune Division 2 Bharti 2022
यामध्ये निवड यादी ही 10 वी च्या प्राप्त गुणांच्या व iti च्या गुणांच्या आधारे तयार करण्यात आली आहे. खाली दिलेल्या निवड यादी मध्ये समाविष्ट उमेदवरांनी दिनांक 26 एप्रिल 2022 पासून 6 मे 2022 या कालावधीत आवश्यक कागदपत्रे घेऊन सकाळी 10 ते सायंकाळी ६:१५ पर्यन्त या वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हजर राहायचे आहे.
6 मे 2022 नंतर येणाऱ्या उमेदवारांची निवड ही रद्द करण्यात येईल. कागदपत्रे पडताळणी साठी खालील कागदपत्रे घेऊन जायचे आहे.
Mahatransco Pune Division 2 Bharti 2022
आवश्यक कागदपत्रे यादी व पडताळणी कार्यालय पत्ता - कार्यकारी अभियंता सर्व्हे नंबर 121 , नवीन पर्वती उपकेंद्र आवार , पहिला मजला , पू. ल. देशपांडे उद्यानाजवळ , सिंहगड रस्ता , पुणे - ४११०३०
Mahatransco Pune Apprentice 2022
Mahatransco Pune Apprentice 2022
महापारेषण पुणे विभाग - II निवड यादी - Click Here
या पोस्ट ला तुमच्या मित्रांसोबत share करायला विसरू नका 😊
Tags:
Result