DVET Recruitment 2022
Update :- 22/02/2023
DVET ITI Instructor भरती संदर्भात जाहिरात मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत या सुधारणा MAT च्या निकाल नंतर करण्यात आल्या आहेत या सुधारणा कशा आहेत व त्या बघण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा
DVET New Update
As Per MAT - Click Here
Update 28/08/2022 : DVET ITI Instructor भरती मध्ये CTI/CITS/NCIC सर्टिफिकेट बद्दल काही शुद्धीपत्रक जाहीर केले आहे तर ते download करण्यासाठी खालील pdf download करा
CTI/CITS/NCIC सर्टिफिकेट शुद्धीपत्रक - Click Here
Update 27/08/2022 : DVET ITI Instructor भरतीच्या बद्दल वयाच्या अटी बद्दल नवीन सुधारणा पत्रक जाहीर झाले ते download करण्यासाठी तुम्ही खालील pdf download करू शकता.
DVET ITI Instructor सुधारणा पत्रक - Click Here
DVET महाराष्ट्र अंतर्गत येथे विविध पदांच्या 1457 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 1457 जागा
पदांचा तपशील -
शिल्प निदेशक (ग्रेड क) -
- फिटर
- टर्नर
- वेल्डर
- इलेक्ट्रीशियन
- वायरमन
- मशीनिस्ट
- मशीनिस्ट – ग्राइंडर
- प्लंबर
- शीट मेटल कामगार
- मेकॅनिक डिझेल
- मेकॅनिक ट्रॅक्टर
- मेकॅनिक मोटर व्हेईकल
- मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग
- मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स
- पेंटर जनरल
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट
- मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट
- अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर
- मेकॅनिक प्लॅनर
- मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर
- सर्वेअर
- टूल अँड डाय मेकर-डाय आणि मोल्ड्स
- सुतार
- कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट
- ड्रेस मेकिंग
- फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी
- फूड प्रोडक्शन-जनरल
- इंटिरियर डिझाइन आणि डेकोरेशन
- स्टेनोग्राफर सेक्रेटरीयल असिस्टंट-इंग्रजी
- मुंबई विभाग- 319 पदे
- पुणे विभाग- 255 पदे
- नाशिक विभाग- 227 पदे
- औरंगाबाद विभाग- 255 पदे
- अमरावती विभाग- 119 पदे
- नागपूर विभाग- 282 पदे
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
DVET Recruitment 2022
वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - ८२५ रुपये
राखीव प्रवर्ग - ७५० रुपये
माजी सैनिक - शुल्क नाही
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Registration | Login
अर्ज कसा करायचा manual - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 सप्टेंबर 2022
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us | On Social Platforms |
---|---|
YouTube | Click Here |
Facebook Page | Click Here |
Telegram Channel | Click Here |
Tags:
Latest Jobs