MSRTC Osmanabad Apprentice Recruitment 2022|ST महामंडळ उस्मानाबाद येथे शिकाऊ उमेदवारांची भरती

ST महामंडळ उस्मानाबाद येथे विविध पदांच्या  शिपाई उमेदवारांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MSRTC OSMANABAD APPRENTICE BHARTI 2022



MSRTC OSMANABAD APPRENTICE BHARTI 2022
MSRTC OSMANABAD APPRENTICE BHARTI 2022

MSRTC OSMANABAD APPRENTICE BHARTI 2022



एकूण जागा - 67 जागा 

पदांचा तपशील - 

ITI VACANCY DETAIL 

  1. Mechanic Motor Vehicle - 43 जागा 
  2. Electrician - 05 जागा 
  3. Mechanic Vehicle Body Builder - 17 जागा 

Diploma / Degree Vacancy Detail 

  1. Mechanical Engineering - 01 जागा 
  2. Automobile Emgineering - 01 जागा 

शैक्षणिक पात्रता  - 

10 वि व ITI ऊत्तीर्ण आवश्यक 

किंवा 

10 वि व संबंधित विषयात डिप्लोमा / डिग्री ऊत्तीर्ण आवश्यक.

अर्जाची फी -  खुला प्रवर्ग - ६०० रुपये ; मागासवर्गीय प्रवर्ग - ३०० रुपये  ही फी तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड draft काढायचा आहार जर ते शक्य नसेल तर पोस्टल ऑर्डर काढू शकता. Demand draft हा 

"MSRTC FUND ACCOUNT PAYABLE AT OSMANABAD"


नोकरी ठिकाण - उस्मानाबाद 

अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन 

ऑफलाईन अर्ज पत्ता - डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ , रा.प. विभागीय कार्यालय , उस्मानाबाद 

या ठिकाणी ऑनलाईन अर्ज व demand draft  व इतर कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. 

ऑनलाईन अर्ज लिंक - 

ITI TRADE LINK - 

  1. Mechanic Motor Vehicle - Click Here
  2. Electrician - Click Here 
  3. Mechanic Vehicle Body Builder - Click Here

  1. Degree / Diploma Apply Link - Click Here

जाहिरात - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जुलै 2022

अधिक माहितीसाठी वर दिलेली जाहिरात सविस्तर बघा

 









Previous Post Next Post