Update : 21/07/2022
आज दिनांक 21 जुलै ला परभणी ची तीसरी तात्पुरती निवड यादी ही जाहीर झाली आहे. या आधी ची यादी ही रद्द झाली आहे आता या विषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेली pdf बघा
परभणी निवड यादी ( तिसरी ) - येथे बघा
Update 06/07/2022 :- आज दिनांक 6 जुलै ला परभणी ची दुसरी तात्पुरती निवड यादी ही जाहीर झाली आहे. या आधी ची यादी ही रद्द झाली आहे आता या विषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेली pdf बघा
परभणी निवड यादी ( दुसरी ) - Click Here
महापारेषण परभणी येथे 26 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती.यासाठीची निवड यादी आज दिनांक 22 जून रोजी जाहीर केली आहे.
Mahatransco Parbhani Select List 2022
Mahatransco Parbhani Select List 2022
महापारेषण परभणी निवड यादी - येथे बघा
महापारेषण परभणीला कागदपत्रे पडताळणी ही दिनांक 28 जून रोजी होणार आहे त्यासाठी काहि कागदपत्रे घेऊन बोलावले आहे ती तुम्ही वर दिलेल्या यादीत बघू शकता.
त्याचा पत्ता देखील त्यामध्ये दिला आहे .
Post a Comment
Post a Comment