Update : 21/07/2022
आज दिनांक 21 जुलै ला औरंगाबाद ची तीसरी तात्पुरती निवड यादी ही जाहीर झाली आहे. या आधी ची यादी ही रद्द झाली आहे आता या विषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेली pdf बघा
औरंगाबाद निवड यादी ( तिसरी ) - येथे बघा
महापारेषण औरंगाबाद साठी नव्याने निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या आधीची यादी ही रद्द करण्यात आली आहे. तरी जे पण उमेदवार यांची नावे नवीन यादीत आहे त्यांनी कागदपत्रे पडताळणी ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी
नवीन यादी लिंक - Click Here
महापारेषण औरंगाबाद येथे 40 जागांची निवड यादी ही आज दिनांक 22 जून ला प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Mahatransco Aurangabad Select list 2022
महापारेषण औरंगाबाद येथे 40 जागांच्या साठी शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार होती यासाठी अर्ज हे जानेवारी महिन्यात बोलावले होते.
यासाठी निवड यादी तुम्ही खाली दिली आहे तिथून download करू शकता यामध्ये document व्हेरिफिकेशन हे दिनांक 28 जून रोजी होणार आहे.
कागदपत्रे पडताळणी साठी काही कागदपत्रे त्यांनी दिली आहे ती तुम्ही दिलेल्या लिस्ट मध्ये बघू शकता.
कागदपत्रे पडताळणी पत्ता - कार्यकारी अभियंता , अउदा
संवसू विभाग , 132 kv उपकेंद्र , हर्सूल परिसर , प्रशासकीय इमारत औरंगाबाद येथे आयोजित केली आहे.
Mahatransco Aurangabad Select List 2022
औरंगाबाद निवड यादी - येथे बघा
Post a Comment
Post a Comment