मित्रांनो आज दिनांक 20 जून 2022 रोजी SRPF गडचिरोली च हॉल तिकीट जाहीर झाले आहे. या संदर्भात परीक्षा हे दिनांक 26 जून रोजी होणार आहे.
SRPF गडचिरोली हॉल तिकीट नोटीस - येथे बघा
SRPF Gadchiroli Hall Ticket 2022
SRPF हॉल तिकीट कसे बघायचे ?
SRPF गडचिरोलीचे हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर खाली दिलेल्या steps follow करा
SRPF Gadchiroli Hall Ticket 2022
हॉल तिकीट Download लिंक - Click Here
26 जून रोजी होणाऱ्या पेपर साठी सर्वांना All the Best 💐
Tags:
Hall Ticket