HQ दक्षिण कमांड येथे विविध पदांच्या 32 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 32 जागा
पदांचा तपशील -
- लघुलेखक ग्रेड II - 01 जागा
- LDC (निम्न विभाग लिपिक) - 08 जागा
- कुक - 01 जागा
- MTS दफ्तारी - 01 जागा
- MTS संदेशवाहक - 14 जागा
- MTS सफाईवाला - 05 जागा
- MTS पहारेकरी - 02 जागा
HQ Southern Command Educational Details
शैक्षणिक पात्रता -
- पद क्रमांक 1 - 12 वि पास व हिंदी कम्प्युटर टायपिंग
- पद क्रमांक 2 - 12 वि पास व 35 WPM इंग्रजी किंवा 30 WPM हिंदी
- पद क्रमांक 3 - 10 वि ऊत्तीर्ण व भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान आवश्यक.
- पद क्रमांक 4 ते 7 - 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक.
HQ SOUTHERN COMMAND PUNE AGE LIMIT
वयाची अट - 19 जुलै 2022 रोजी किमान 18 ते 25 वर्ष
वयाची सूट - SC/ST - 05 ; OBC - 03 ; PWD - 10 वर्षे
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - पुणे
जाहिरात - Click Here
ऑनलाईन अर्ज लिंक - Registration | Login
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 जुलै 2022
ऑनलाईन अर्ज करण्याआधी वर दिलेली जाहिरात सविस्तर वाचा 👍
Post a Comment
Post a Comment