महापारेषण मार्फत भंडारा येथे विविध पदांच्या 26 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 26 जागा
पदाचे नाव - विजतंत्रि ( Electrician )
शैक्षणिक पात्रता - 10 वि ऊत्तीर्ण व संबंधित विषयांत ITI ऊत्तीर्ण आवश्यक.
वयाची अट - नाही
अर्जाची फी - नाही
नोकरी ठिकाण - भंडारा
अर्ज पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज लिंक - येथे बघा
Mahatransco Bhandara Recruitment 2022
जाहिरात व ऑफलाईन अर्जाचा नमुना - Click Here
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 जून 2022
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2022
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता , अउदा संवसु विभाग , महापारेषण भंडारा , पहिला माळा , विद्युत भवन , भंडारा - ४४१९०४
वरील पत्त्यावर जाहिरातीमध्ये दिलेली कागदपत्रे स्वहस्ते किंवा पोस्टाने पाठवावीत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज केला तरच अर्ज ग्राह्य राहील.
टीप - या भरतीसाठी फक्त भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करावे.इतर जिल्ह्यातील उमेदवाराच्या अर्जाचा यामध्ये विचार केला जाणार नाही.
Tags:
Apprentice