महाराष्ट्र डाक विभाग येथे विविध पदांच्या 02 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 02 जागा
पदांचा तपशील -
मेकॅनिक मोटर व्हेहिकल - १ जागा
टायरमन - १ जागा
शैक्षणिक पात्रता -
- 10 वि पास व संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण
किंवा
- 8 वि ऊत्तीर्ण व संबंधित कामाचा 1 वर्षाचा अनुभव
- मेकॅनिक मोटर व्हेहिकल साठी जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
Maharashtra Mail Motor Service Recruitment 2022
वयाची अट - 1 जुलै 2022 रोजी किमान 18 ते कमाल 30 वर्षे आवश्यक.
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - पुणे
जाहिरात व अर्जाचा नमुना - Click Here
Maharashtra Mail Motor Service Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत - ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता - " The Senior manager , Mail Motor Service , GPO Compound ,
Pune - 411001
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जुलै 2022
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचा व त्यानंतर अर्ज करा 👍
Post a Comment
Post a Comment