कृषी विज्ञान केंद्र घाटखेड अमरावती येथे विविध पदांच्या 02 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 02 जागा
पदांचा तपशील -
- ड्रायव्हर/T-1 (ट्रॅक्टर ड्रायव्हर)
- कुशल सपोर्ट स्टाफ ग्रेड-I.
शैक्षणिक पात्रता -
1. 10 वि पास व जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
2. 10 वि पास किंवा ITI पास आवश्यक
वयाची अट -
ड्रायव्हर पदासाठी जास्तीत जास्त 30 वर्षे
कुशल सपोर्ट स्टाफ साठी 25 वर्षे
वयाची सूट - शासकीय नियमानुसार राहील.
अर्जाची फी - GEN / OBC - 500 RS/-
SC/ST/Women - फी नाही
फी भरण्याची पद्धत - नॅशनल बँकेचा DD भरायचा आहे DD हा
in favor of Senior
Scientist and Head, Krishi Vigyan Kendra, Ghatkhed, Amravati payable at Indian
bank, Camp branch, Amravati (IFS Code No. IDIB000A613)
यांच्या नावाने भरायचा आहे.
नोकरी ठिकाण - घाटखेड ( अमरावती )
अर्ज करण्याचा पत्ता -
“The Chairman, Shramsafalya Foundation’s, KRISHI VIGYAN
KENDRA, Amravati I, Near Tapovaneshwar Temple, Post Pohara, Tq. & Dist.
Amravati-444904 by post only.
लिफाफा वरती खालील उल्लेख करणे आवश्यक आहे.
The envelope should be super scribed as “Application for
the post of --------------------------------”.
जाहिरात व अर्जाचा नमुना - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 जुलै 2022
अधिक माहितीसाठी कृपया वर दिलेली जाहिरात सविस्तर वाचा
Post a Comment
Post a Comment