Supreme Court Assistant Recruitment 2022|ज्युनिअर कोर्ट असिस्टंट पदांच्या 210 जागांची भरती|

सुप्रीम कोर्ट येथे ज्युनिअर कोर्ट असिस्टंट पदांच्या 210 जागांची भरती निघाली आहे. या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Junior court assistant recruitment 2022
Junior court assistant recruitment 2022




Supreme Court Assistant Recruitment 2022

एकूण जागा - 210 जागा

पदाचे नाव - कनिष्ठ न्यायालय सहाय्यक  (ज्युनिअर कोर्ट असिस्टंट )

शैक्षणिक पात्रता  - 
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी.
  • संगणकावर इंग्रजी टायपिंगमध्ये किमान वेग 35 wpm.
  • संगणक ऑपरेशनचे ज्ञान.

वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे 

वयाची सूट - SC/ST - 05 ; OBC - 03 ; PWD - 10 वर्षे सूट राहील.

अर्जाची फी -  

  • Gen/ OBC - 500 Rs /- 
  • SC/ST/Physically challenged/Ex-Servicemen/Freedom Fighters - 250 Rs/-

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

जाहिरात - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जुलै 2022

ऑनलाईन अर्ज लिंक - Click Here


Previous Post Next Post