महाराष्ट्र 10 वि निकाल : महाराष्ट्र 10 वि बोर्डाचा निकाल दिनांक 17 जून म्हणजेच उद्या जाहीर होणार आहे या बाबतची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
उद्या 17 जून ला तुम्ही निकाल हा दुपारी 1 वाजता पासून बघू शकता. 10 वि बोर्डाचा निकाल तुम्ही वेगवेगळ्या लिंक वरून बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर खाली लिंक देत आहे तिथुन बघू शकता.
10 वि बोर्डाचा निकाल कसा बघायचा ?
1.सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक पैकी कोणत्याही एका लिंक वर क्लीक करायचे आहे.
2. त्यानंतर तुम्हाला Maharashtra SSC Result 2022 हे दिसेल त्यावर क्लीक करा
3.त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 वि चा रोल नंबर आणि खालील बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या आईचे नाव लिहायचे आहे.
4.त्यानंतर तुमच्या समोर तुमचा निकाल दिसेल तो तुम्ही प्रिंट काढून किंवा pdf मध्ये save करू शकता.
निकाल लिंक -
10 वि ची परीक्षा किती विद्यार्थांनी दिली ?
यावर्षीची 10 वीची परीक्षा साठी 16,38,964 विद्यार्थ्यांनी registration केलं होतं. त्यापैकी 8,89,506 मुले तर 7,49,458 मुली आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचं भवितव्य हे उद्याचा निकाल ठरवेल. आपल्या वेबसाईटवर येणाऱ्या सर्वांना येणाऱ्या निकालाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
Tags:
Result