महापारेषण कोल्हापूर अंतिम निवड यादी जाहीर | Mahatransco Kolhapur Final Merit List Declared

Post a Comment
Update 21 जून 2022 :- 

महापारेषण कोल्हापूर अंतिम निवड यादी जाहीर झाली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 7700₹ वेतन दिले जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना दोन जबाबदार व्यक्तींची चारित्र्याचे दाखले सादर करायचे आहे.रुजू होताना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय तपासणी अहवाल सादर करणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रतेचा दाखला हा सादर करणे आवश्यक आहे.
वर सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे व वैद्यकीय तपासणी अहवाल हा दिनांक 27 जून च्या आधी तुम्हाला सादर करणे आवश्यक आहे. 

यामध्ये तुम्हाला 1 जुलै पासून प्रशिक्षण मिळणार आहे. तर यासाठी ची अंतिम निवड यादी ही तुम्हीं खाली डाउनलोड करू शकता.

कोल्हापूर अंतिम निवड यादी - येथे बघा 
 महापारेषण कोल्हापूर साठी शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती. या संबंधीची यादी ही आज जाहीर झाली आहे. तरी सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी खाली दिलेल्या पत्त्यावर 25 तारखेला आपल्या आवश्यक त्या कागदपत्रे घेऊन हजर राहावे ही विनंती.

Mahatransco Kolhapur Select List 2022

Mahatransco Kolhapur Select List 2022
Mahatransco Kolhapur Select List 2022


महापारेषण कोल्हापूर मेरिट लिस्ट - Click Here 

महापारेषण कोल्हापूर निवड यादी सोबत काही सूचना दिल्या आहे. त्या खाली देत आहे जरूर चेक करा Mahatransco Kolhapur Select list 2022
Mahatransco Kolhapur Select list 2022


Related Posts

Post a Comment