Mahavitaran Chandrapur Bharti 2025|महावितरण चंद्रपूर येथे 128 जागांची भरती

महावितरण चंद्रपूर येथे विविध पदांच्या 128 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahavitaran Chandrapur Apprentice 2025
Mahavitaran Chandrapur Apprentice 2025 



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  128 जागा 

Mahavitaran Chandrapur Apprentice Recruitment Vacancy Details 2025 


पदांचा तपशील -

S.R. विभागाचे नाव Electrician Wireman COPA
1 चंद्रपूर विभाग 26 16 10
2 बल्लारशा विभाग 21 10 08
3 वरोरा विभाग 17 14 06
    

Mahavitaran Chandrapur Apprentice Recruitment Education Details 2025 



शैक्षणिक पात्रता  - 

(i) उमेदवार इयत्ता दहावी पास असावा

(ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

(iii) सदर भरतीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य राहील 

(iv) उमेदवारांनी कोणत्याही एकाच विभागासाठी अर्ज सादर करावा 

Mahavitaran Chandrapur Apprentice Recruitment Age Limit Details 2025 


वयाची अट - 04 जुलै 2025 रोजी 

उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे  

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे शिथिल राहील 

Mahavitaran Chandrapur Apprentice Recruitment Exam Fee Details 2025 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - चंद्रपूर 

Mahavitaran Chandrapur Apprentice Recruitment Apply Online 2025 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - ( उर्वरित विभागाच्या लिंक सुरू झाले की अपडेट केले जाईल ) 

S.R.विभागाचे नावElectricianWiremanCOPA
1चंद्रपूर विभागClick Here Click Here Click Here
2बल्लारशा विभागClick
Here
 
Click HereClick Here
3वरोरा विभागClick Here Click Here Click Here


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2025 
( संध्याकाळी 06 : 15 मिनिट पर्यंत ) 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post