जिल्हा न्यायालय बीड येथे कार्यलयीन सहाय्यक पदांच्या 01 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 01 जागा
District Court Beed Office Assistant Recruitment Vacancy Details 2025
पदांचा तपशील - कार्यालयीन सहाय्यक ( Office Assistant )
District Court Beed Office Assistant Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता -
(i) मान्यताप्राप्त विद्यपीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल.
(ii) GCC मान्यताप्राप्त 40 WPM चे इंग्रजी टंकलेखन तसेच 30 WPM चे मराठी टंकलेखन सर्टिफिकेट असावे
(iii) संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक
District Court Beed Office Assistant Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागास प्रवर्गसाठी 05 वर्षे सूट राहील
District Court Beed Office Assistant Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - बीड
District Court Beed Office Assistant Recruitment Apply Offline 2025
जाहिरात व अर्ज नमुना - Click Here
अर्ज पत्ता - जिल्हा अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जून 2025
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs