Western Railway अंतर्गत ITI उमेदवारांना Apprentice करण्याची संधी | Western Railway ITI Apprentice 2022

Western Railway अंतर्गत ITI उमेदवारांना Apprentice च्या विविध पदांच्या  3612 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Western Railway Mumbai Apprentice 2022

Western Railway Mumbai Apprentice 2022




Western Railway Mumbai Apprentice 2022



एकूण जागा - 3612

पदांचा तपशील - 

Western railway iti apprentice 2022
Western railway iti apprentice 2022



शैक्षणिक पात्रता  - संबंधित विषयात iti ऊत्तीर्ण आवश्यक.

वयाची अट - 27 जून 2022 रोजी किमान 15 ते 24 वर्षे आहे 
वयाची सूट -  SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे ; pwd - 10 वर्षे  राहील 

Western Railway Mumbai Apprentice 2022


अर्जाची फी -  
Gen /OBC - पुरुष उमेदवार 100 रुपये 
Sc/st/pwd/female - फी नाही 

नोकरी ठिकाण - मुंबई ( महाराष्ट्र ) 

जाहिरात - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  27 जून 2022

ऑनलाइन अर्ज - येथे बघा 


Previous Post Next Post