महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
MSRTC Amravati Apprentice Bharti 2022
एकूण जागा - 56 जागा
शैक्षणिक पात्रता -
10 वि व ITI ऊत्तीर्ण आवश्यक
मोटर मेकॅनिक साठी mcvc जर ऊत्तीर्ण झालेले असेल Auto Engineering Technician चा कोर्स केला असेल तरी देखील अर्ज करू शकता.
वयाची अट - दिनांक 20 मे 2022 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे.
अर्जाची फी -
मागासवर्गीय प्रवर्ग - २९५ ₹/-
खुला प्रवर्ग - ५९० ₹/-
वरील रक्कम ही demand draft च्या साहाय्याने भरायची आहे व डिमांड draft हा MSRTC FUND A/C Amravati या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेचा असणे आवश्यक आहे.
MSRTC Amravati Apprentice Bharti 2022
नोकरी ठिकाण - अमरावती
अर्ज पद्धती - ऑनलाइन व ऑफलाईन
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जून 2022
Online Apply Link -
अनुक्रमानिका | पदाचे नाव | Apply Link |
---|---|---|
1 | Mechanic (Motor Vehicle) | Click Here |
2 | Sheet Metal Worker | Click Here |
3 | Welder (Gas And Electric) | Click Here |
4 | Electrician | Click Here |
5 | Painter (General) | Click Here |
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ऑफलाईन अर्ज सुद्धा करायचा आहे.
ऑफलाईन अर्जाचा नमुना कुठे मिळेल ?
ऑफलाईन अर्ज हा विभागीय कार्यालय , म.रा.मा.प . महामंडळ , शिवाजी नगर कॅम्प अमरावती येथे मिळेल.
Tags:
Apprentice