ITI पास उमेदवारांना suzuki कंपनी मध्ये नोकरीची संधी | Suzuki Motors Recruitment For ITI Students - Jobs 247 Marathi

Post a Comment
ITI पास उमेदवारांना suzuki कंपनी मध्ये  विविध पदांच्या  भरपूर जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Suzuki Motors Recruitment 2022


Suzuki Motors Recruitment 2022
Suzuki Motors Recruitment 2022




शैक्षणिक पात्रता  - 10 वि व ITI ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Suzuki Motors Recruitment 2022

वयाची अट - 18 ते 23 वर्षे आहे 

निवड पद्धत - थेट मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण - 

  • शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे. ( 18 मे रोजी ) 
  • शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भुसावळ. ( 19 मे रोजी )

अर्जाची फी -  फी नाही 

Suzuki Motors Recruitment 2022



नोकरी ठिकाण - महाराष्ट्र

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

मुलाखतीची तारीख  - 18 मे 2022 व 19 मे 2022




Related Posts

Post a Comment