स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलात 835 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
https://www.jobs247marathi.in/2022/05/ssc-delhi-police-hc-recruitment-2022.html
एकूण जागा - 835
पदांचा तपशील -
शैक्षणिक पात्रता -
(i) 12वी उत्तीर्ण.
(ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
वयाची अट - 01 जानेवारी 2022 रोजी किमान 18 ते 25 वर्षे.
वयाची सूट - SC/ST : 05 वर्षे सूट ; OBC: 03 वर्षे सूट
अर्जाची फी -
General/OBC: ₹100/-
SC/ST/ExSM/महिला : कोणतीही फी नाही
नोकरी ठिकाण - दिल्ली
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 जून 2022
अर्ज करण्याची लिंक - Click Here
Telegram Channel Link - Click Here
Tags:
Latest Jobs