महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी मध्ये iti उमेदवारांना विविध पदांच्या 500 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Mahindra & Mahindra Bharti 2022 |
Mahindra & Mahindra Bharti 2022
एकूण जागा - 500
शैक्षणिक पात्रता - 10 , 12 , ITI , Graduate , B.A. , B.com ,B.sc
वयाची अट - 18 ते 28 वर्षे आहे
अर्जाची फी - फी नाही
निवड पद्धत - थेट मुलाखत
नोकरी ठिकाण - पुणे
Mahindra & Mahindra Bharti 2022
जाहिरात - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 जून 2022
मूलाखतीचा पत्ता - गव्हर्नमेंट आय टी आय , पिंपरी चिंचवड ,थरमॅक्स चौक जवळ , यमुनानगर , पुणे - १९
मुलाखतीला जाताना तुमचे मूळ कागदपत्रे , xerox प्रति , 4 फोटो , एक अर्ज , इत्यादी कागदपत्रे घेऊन संबंधित पत्त्यावर दिनांक 4 जून 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता हजर राहायचे आहे.
Tags:
Private Jobs