महावितरण मार्फत सोलापूर शिकाऊ उमेदवार भरती निवड यादी जाहीर | Mahavitaran Solapur Apprentice Select List 2022

Post a Comment
महावितरण मार्फत सोलापूर येथे शिकाऊ उमेदवार भरती निघाली होती या संबंधी अंतिम निवड यादी ही दिनांक 31 मे 2022 रोजी जाहीर करण्यात आली आहे.

Solapur mahavitaran select list 2022
Solapur mahavitaran select list 2022


Solapur mahavitaran Apprentice  select list 2022


महावितरण सोलापूर शिकाऊ उमेदवार निवड यादी कशी बघायची ?

महावितरण मार्फत सोलापूर शिकाऊ उमेदवार यादी ही 31 मे ला जाहीर झाली आहे. ही यादी download करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक ला क्लीक करा तिथून तुम्ही ती यादी download करू शकता व तुम्ही तुमचे नाव हे त्यामध्ये बघू शकता.सोबतच तुम्ही त्यासंबंधी कट ऑफ सुद्धा बघू शकता.

Solapur mahavitaran Apprentice  select list 2022


महावितरण सोलापूर अंतिम निवड यादी - येथे बघा 


जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आम्हाला follow करायला विसरू नका 👍 


Related Posts

Post a Comment