ITBP Head Constable Recruitment 2022 | ITBP अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांच्या 248 जागांची भरती |

ITBP अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदांच्या 248 जागांची भरती   निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
ITBP Head Constable Bharti 2022
ITBP Head Constable Bharti 2022


ITBP Head Constable Recruitment 2022


एकूण जागा - 248 जागा 

पदांचा तपशील - 

Head Constable / CM (Direct Entry) 
(Male) - 135 जागा 

Head Constable / CM (Direct Entry) (Female)  - 23 जागा 

Head Constable (CM) Limited Departmental Competitive Exam - 90 जागा 

ITBP Head Constable Education Qualification 2022


शैक्षणिक पात्रता  - 
मान्यताप्राप्त बोर्डातून (१० + २ ) वि ऊत्तीर्ण 
किंवा 
समकक्ष परीक्षा.
संगणकावर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग.

(इंग्रजीमध्ये 35 wpm/ 30 wpm हिंदीमध्ये 10500 KDPH शी संबंधित संगणकावरील प्रत्येक शब्दासाठी सरासरी 5 की डिप्रेशनसह)

अर्जाची फी - 

UR / OBC : 100/- ₹ 
SC/ST : ० ₹ 
पेमेंट मोड: ऑनलाइन

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

जाहिरात - Click Here

Apply Online - Click Here

अर्ज सुरू होण्याची तारीख - ८ जून २०२२ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  ०७ जुलै २०२२


Previous Post Next Post