ITBP ASI Recruitment 2022 | ITBP अंतर्गत ASI पदांच्या 38 जागांची भरती |

ITBP अंतर्गत ASI पदांच्या 38 जागांची विविध पदांच्या भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

ITBP ASI Recruitment 2022
ITBP ASI Recruitment 2022


ITBP ASI Recruitment 2022


एकूण जागा - 38 जागा 

पदांचा तपशील -

ASI Stenographer (Direct Entry) 
(Male)     - 19 जागा 
ASI Stenographer (Direct Entry) (Female) - 02 जागा 
ASI Stenographer Limited Departmental Competitive Exam - 17 जागा

ITBP ASI Education Qualification 2022


शैक्षणिक पात्रता  - 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (10+2) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठ किंवा समकक्ष परीक्षा.

श्रुतलेखन 10 मिनिटे @80 शब्द प्रति मिनिट.

प्रतिलेखन: संगणकावर इंग्रजीमध्ये 50 मिनिटे किंवा हिंदीमध्ये 65 मिनिटे.

अर्जाची फी -  

UR / OBC : 100/- ₹
SC/ST महिला : शून्य ₹ 
पेमेंट मोड : ऑनलाइन


नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

जाहिरात - Click Here

अर्ज सुरू होण्याची तारीख - 8 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख -   7 जुलै 2022
Previous Post Next Post