नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण बघणार आहोत SRPF मध्ये हिंगोली इथे सफाईगार व गोंदिया इथे गोंदिया इथे भोजनसेवक पदांची भरती निघाली होती.
SRPF SOLAPUR BHARTI 2022
SRPF सोलापूर अंतर्गत भोजनसेवक पदाची भरती आयोजित केली होती. त्यासाठी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
SRPF Solapur पात्र परीक्षेसाठी उमेदवारांची यादी ⬇️
भोजनसेवक पदांच्या परीक्षेसाठी उमेदवारांना महत्वपूर्ण सूचना
⬇️
SRPF GONDIA BHARTI 2022
गोंदिया सफाईगार गुणपत्रक जाहीर
गोंदिया येथे भोजनसेवक पदाचे परीक्षा 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत परीक्षा आयोजित केली होती.
गोंदिया सफाईगार गुणपत्रक जाहीर - Click Here
SRPF HINGOLI BHARTI 2022
SRPF अंतर्गत हिंगोली इथे सफाईगार पदाचे परीक्षा 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी इथे व्यावसायिक चाचणी घेण्यात आली होती. त्यासाठीचे गुणपत्रक आज संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहे.
हिंगोली गुणपत्रक जाहीर - Click Here
Tags:
Result