महावितरण मार्फत लातूर इथे डिप्लोमा व डिग्री उमेदवराना Apprentice ची संधी | Mahavitaran Latur Diploma and Degree Apprentice Bharti 2022

महावितरण मार्फत लातूर येथे विविध पदांच्या 26 जागांची Apprentice भरती निघाली आहे.

 या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
Mahavitaran-Latur-Apprentice-Bharti-2022
Mahavitaran Latur Apprentice Bharti 2022


Mahavitaran Latur Apprentice Bharti 2022एकूण जागा - 26

शैक्षणिक पात्रता  - संबंधित विषयात डिग्री किंवा डिप्लोमा ऊत्तीर्ण आवश्यक

वयाची अट - यामध्ये कुठलीही वयाची अट नाही कमीत कमी तुमचे वय हे 14 वर्ष असणे आवश्यक.

Mahavitaran Latur Apprentice Bharti 2022अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - लातूर , उस्मानाबाद व बीड 


Mahavitaran Latur Apprentice Bharti 2022


अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

Apply Online - Click Here

जर तुमचे अकाऊंट नसेल NATS वेबसाईटवर तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि रजिस्टर करा 

Registration Link - Click Here

'Mahavitaran Latur Apprentice Bharti 2022'


अर्ज करण्याची शेवटची तारीख -  28 फेब्रुवारी 2022
Previous Post Next Post