टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विविध पदांच्या 12 जागांची भरती निघाली आहे
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
एकूण जागा - 12
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या जाहिराती मध्ये वाचू शकता
पदांचा तपशील -
वयाची अट - 01 जानेवारी 2022 रोजी 28 वर्षापर्यंत चे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - मुंबई
निवड पद्धत - थेट मुलाखत पद्धतीने
मित्रानो यासाठी तुम्हाला सर्वात आधी ऑनलाइन apply करायचे आहे.त्यानंतर तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस अर्ज तिथे सादर करायचा आहे.
अधिकृत वेबसाइट - Click Here
जाहिरात -
क्लर्क पदाची जाहिरात - Click Here
Welder पदाची जाहिरात - Click Here
Fitter पदाची जाहिरात - Click Here
Apply Online -
2.Fitter - Click Here
3.Welder - Click Here
मुलाखतीचा पत्ता व दिनांक -
Clerk पदाची तारीख व पत्ता -
09.00 a.m. on February 17, 2022
at Tata Institute of Fundamental Research, 1 Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai 400 005.
Candidates will not be allowed after 9:00 am.
Fitter व welder पदाची तारीख व पत्ता -
9:00 Am on February 25 2022
at Tata Institute of Fundamental Research, 1 Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai 400 005.
Candidates will not be allowed after 9:00 am.
वरील ठिकाणी तुम्हाला मूळ कागदपत्रे घेऊन हजर राहायचे आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात वाचू शकता.
Tags:
Apprentice