HPCL ITI Apprentice Bharti 2022|हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती

 
HPCL अंतर्गत महाराष्ट्र येथे विविध पदांच्या  जागांची भरती निघाली आहे 
या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

HPCL-ITI-APPRENTICE-2022


एकूण जागा - 106 जागा ( महाराष्ट्र ) 

शैक्षणिक पात्रता  - 10 वि व संबंधित विषयात ITI आवश्यक

वयाची अट - 24 जानेवारी 2022 रोजी किमान 18 ते 25 वर्षे 

अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र व इतर राज्ये 

अर्ज करण्याआधी Apprenticeindia.gov.in या संकेतस्थळावर registration झालेले असणे आवश्यक आहे.

त्यानंतर खाली दिलेल्या लिंक वरून Apply व Registration करा


Registration Link - Click Here 

Apply Link - Click Here 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  30 जानेवारी 2022    
Previous Post Next Post