Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2022
नमस्कार मित्रानो आजच्या या लेखात मी तुम्हाला माहिती देणार आहे की महापारेषण मार्फत कोल्हापूर जिल्ह्यात जी शिकाऊ उमेदवारांची भरती निघाली होती त्यासाठी ची माहिती या मध्ये देणार आहे.
Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2022 |
मित्रांनो आज 25 जानेवारी ला महापारेषण ने कोल्हापूर Apprentice ची निवड यादी जाहीर केली आहे. यामध्ये 34 उमेदवारांची निवड व 34 उमेदवारांना waiting list मध्ये ठेवन्यात आले आहे.
यामध्ये निवड यादीतील उमेदवारांची निवड केली जाईल जर निवड यादीतील उमेदवार उपलब्ध नाही झाले तरच प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाईल.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील पत्त्यावर कागदपत्रे पडताळणी साठी बोलावले आहे.
कार्यालयाचा पत्ता - कार्यकारी अभियंता ,अंउदा संवसु विभाग,बापट कॅम्प,कोल्हापूर शहर मार्केट जवळ कुंभार गल्ली येथे हजर राहायचे आहे.
Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2022
कागदपत्रे पडताळणी तारीख - 01 फेब्रुवारी 2022 सकाळी 11 वाजल्यापासून.
Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2022
निवड यादी Link - Click Here
Mahatransco Kolhapur Apprentice Bharti 2022
निवड यादी Link - Click Here
महापारेषण मार्फत काही दिवसांपूर्वी general मेरिट लिस्ट जाहीर केली होती
त्या विषयाच्या माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ बघा
Post a Comment
Post a Comment