हिंगोली जिल्ह्यात रोजगार मेळावा 10 वि व 12 वि ऊत्तीर्णसाठी सुवर्णसंधी | Maharashtra Job Fair 2022|Maharashtra Hingoli Job Fair 2022

 महाराष्ट्र राज्यात हिंगोली येथे विविध पदांच्या साठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. 

या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

MAHARASHTRA JOB FAIR 2022एकूण जागा - 56

शैक्षणिक पात्रता  - 10 वि / 12 वि  

वयाची अट - पदानुसार वयाची अट वेगवेगळी आहे कृपया मूळ जाहिरात वाचा.


Hingoli-Job-Fair-2022
Hingoli Job Fair 2022


MAHARASHTRA JOB FAIR 2022पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 INSURANCE ADVISOR 25
2 SECURITY GUARD 20
3 SECURITY SUPERVISOR 02
4 WARD BOY 02
5 NURSE 02
6 HOUSE KEEPING 02
7 PROJECT MANAGER 01
8 COORDINATOR 0
                 

MAHARASHTRA JOB FAIR 2022


अर्जाची फी -  फी नाही

नोकरी ठिकाण - हिंगोली 

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

नवीन user नोंदणी - Click Here

लॉगिन लिंक - Click Here

मेळाव्याची तारीख - 27 जानेवारी 2022


Previous Post Next Post