महापारेषण कंपनी मार्फत चंद्रपूर येथे 53 जागांची Apprentice भरती|mahatransco Chandrapur 53 Post Apprentice Recruitment 2022

Post a Comment
 महापारेषण मार्फत चंद्रपूर येथे 54 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco Chandrapur Apprentice Bharti 2022-23एकूण जागा - 53

पदांची माहिती -
अनुक्रमाणिका कार्यालयाचे नाव आस्थापना क्रमांक विजतंत्रि
1 अउदा संवसु प्रविभाग , म.रा.वि.पारेषण कं मर्यादित चंद्रपूर E10162701130 53शैक्षणिक पात्रता  - 10 वि संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक

Mahatransco-Chandrapur-Apprentice-Bharti-2022-23
Mahatransco Chandrapur Apprentice Bharti 2022-23

Mahatransco Chandrapur Apprentice Bharti 2022-23


विभागानुसार जागांची माहिती -
अनुक्रमाणिका विभागाचे नाव जागा
1 चाचणी विभाग बल्लारशाह 03
2 400 KV ग्रके संवसु विभाग वरोरा 07
3 अउदा संवसु विभाग बल्लारशाह अंतर्गत उपकेंद्र 43
 वयाची अट - 18 ते 38 वर्षे आहे तसेच
वयाची सूट  मागासवर्गीय साठी  - 5 वर्षे राहील 

अर्जाची फी -  फी नाही 


Mahatransco Chandrapur Apprentice Bharti 2022-23


नोकरी ठिकाण - चंद्रपूर

अर्ज पध्दती - ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करणे आवश्यक आहे.


ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 24 ते 31 जानेवारी 2022

Mahatransco Chandrapur Apprentice Bharti 2022-23


ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 11 फेब्रुवारी 2022 सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत 

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा  पत्ता - अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय ,अउदा संवसु प्रविभाग ,महापारेषण,डॉ. माडूरवार इमारत , दुसरा माळा,विवेक नगर ,मूल रोड,चंद्रपूर, 442401

Mahatransco Chandrapur Apprentice Bharti 2022-23


या पत्त्यावर आवश्यक त्या कागदपत्रांसह पोस्टाने किंवा स्वहस्ते पोहचवावे.

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

ऑनलाईन Apply लिंक - Apply Link 

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा ⬇️

Related Posts

Post a Comment