वायुसेना विद्यालयात नागपूर येथे चौकीदार पदांची भरती | Air Force School Vayusena Nagpur Recruitment 2022

 
वायुसेना विद्यालयात नागपूर येथे चौकीदार पदांची भरती|Air Force School Vayusena  Nagpur Recruitment 2022


वायुसेना नागपूर येथे चौकीदार पदांच्या 03 जागांची भरती निघाली आहे.

 या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 


AFS-Nagpur-School-Recruitment-2022

कूण जागा - 03

शैक्षणिक पात्रता  - फक्त 10 वि पास

वयाची अट - 01 एप्रिल 2022 रोजी किमान 21 ते 40 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

अर्जाची फी - फी नाही 

नोकरी ठिकाण - नागपूर

अधिकृत वेबसाइट - Click Here 

AFS-Nagpur-Security-Guard-Recruitment-2022


जाहिरात - Click Here

अर्जाचा नमुना - Click Here

अर्ज पाठविण्याचा ई-मेल चा पत्ता - afschoolrecruitment@gmall.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 फेब्रुवारी 2022
Previous Post Next Post