ITI पास उमेदवारांना मुंबईत नोट मुद्रणालय इथे काम करण्याची सुवर्णसंधी IGM Mumbai Bharti 2022|

 भारतीय नोट मुद्रणालय मुंबई येथे विविध पदांच्या 15 जागांची भरती निघाली आहे.

या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

IGM-MUMBAI-BHARTI-2022
IGM MUMBAI BHARTI 2022
एकूण जागा - 15


पदांचा तपशील - 

IGM-Mumbai-Bharti-2022
IGM Mumbai Bharti 2022शैक्षणिक पात्रता  - शैक्षणिक पात्रता तुम्ही खाली दिलेल्या  जाहिराती मध्ये वाचू शकता

वयाची अट - 
पद क्रमांक 1 ते 3 साठी 28 वर्षे 
पद क्रमांक 4 साठी 25 वर्षे आहे.
SC/ST - 05 वर्षे सूट आहे.
OBC साठी 03 वर्षे आहे 
PWD - 10 वर्षे

अर्जाची फी -  

UR/OBC/EWS - 600 RS/-
SC/ST/PWD - 200 RS/-

नोकरी ठिकाण - मुंबई

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

Apply Online - Click Here

अर्ज सुरू होण्याची तारीख - 31 जानेवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 01 मार्च 2022 

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ बघा 
⬇️
Previous Post Next Post