SRPF NAGPUR मार्फत भोजनसेवक पदासाठी 08 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्याची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी होती.
यासाठीची परीक्षा 31 जानेवारी रोजी आयोजित केली होती परंतु आज दिनांक 29 जानेवारी ला त्यांनी एक शुद्धीपत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार परीक्षेच्या time table मध्ये बदल करण्यात आला आहे.
SRPF NAGPUR BHOJANSEVAK EXAM UPDATES 2022 |
मित्रांनो त्यांनी याविषयीचे एक शुद्धीपत्रक आज प्रसिद्ध केला आहे. हे शुद्धीपत्रक तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून बघू शकता.
SRPF NAGPUR शुद्धीपत्रक - Click Here
अशाच माहितीसाठी आपल्या या पेज ला नक्की Follow करा . धन्यवाद 👍😊
Tags:
Latest Jobs