नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन मध्ये 133 जागांची भरती |NHPC Recruitment 2022|nhpc je recruitment 2022

 NHPC मार्फत  विविध पदांच्या  133 जागांची भरती निघाली आहे.

या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

NHPC-Recruitment-2022
NHPC Recruitment 2022

NHPC JE Recruitment 2022


एकूण जागा - 133

पदांचा तपशील -

S.R. पदाचे नाव एकूण जागा
1 कनिष्ठ अभियंता सिव्हिल 68
2 कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल 34
3 कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल 31
 

NHPC JE Recruitment 2022


शैक्षणिक पात्रता  -

S.R. पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 कनिष्ठ अभियंता सिव्हिल डिप्लोमा 03 वर्षाचा सिव्हिल मध्ये किंवा डिप्लोमा व डिग्री सिव्हिल मध्ये
2 कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल डिप्लोमा 03 वर्षाचा इलेक्ट्रिकल मध्ये किंवा डिप्लोमा व डिग्री इलेक्ट्रिकल मध्ये
3 कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल डिप्लोमा 03 वर्षाचा मेकॅनिकल मध्ये किंवा डिप्लोमा व डिग्री मेकॅनिकल मध्ये
 

वयाची अट - 01 फेब्रुवारी 2022 रोजी 
18 ते 30 वर्षे 

SC/ST - 05 वर्षे सूट ; OBC - 03 वर्षे सूट 

Pwd - 10 वर्षे सूट 

NHPC JE Recruitment 2022


अर्जाची फी -  

GENERAL / EWS / OBC - 295 ₹

SC / ST / PWD / EXSM - फी नाही

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाइट - Click Here 

जाहिरात - Click Here

Apply Online - Click Here


NHPC JE Recruitment 2022


अर्ज करण्याची शेवटची तारीख -  

21 फेब्रुवारी 2022


Previous Post Next Post