जिल्हाधिकारी मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालयांच्या अधिपत्याखालील तहसीलदार अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला यांच्या आस्थापनेवरील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील एकूण १३ रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 13 जागा
Mumbai Suburban Kotwal Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील -
| अ. क्र. | तहसील कार्यालयाचे नाव | रिक्त पदसंख्या | प्रवर्गनिहाय आरक्षण तपशील |
|---|---|---|---|
| १ | तहसीलदार अंधेरी | ०६ | अराखीव (खुला) - ०२, SEBC - ०२, EWS - ०२ |
| २ | तहसीलदार बोरीवली | ०३ | OBC - ०१, SEBC - ०१, EWS - ०१ |
| ३ | तहसीलदार कुर्ला | ०४ | अराखीव (खुला) - ०२, SEBC - ०२ |
| एकूण पदे | १३ | - | |
Mumbai Suburban Kotwal Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
१. उमेदवार किमान इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा.
२. अर्जदार ज्या तालुक्याच्या (अंधेरी, बोरीवली किंवा कुर्ला) कोतवाल पदासाठी अर्ज करणार आहे, तो त्याच तालुक्याचा मूळ स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे.
३. उमेदवारास मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे.
४. उमेदवार कोतवाल पदाची कर्तव्ये पार पाडण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. तसेच निवडीनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
Mumbai Suburban Kotwal Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - 24 ऑक्टोबर 2026 रोजी
किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे
वयाची सूट - कोतवाल हे पद अवर्गीकृत असल्यामुळे इतर कोणत्याही प्रवर्गासाठी किंवा समांतर आरक्षणासाठी वयोमर्यादेत शिथिलता लागू नाही
Mumbai Suburban Kotwal Recruitment Exam Fee Details 2026
अर्जाची फी -
अर्ज शुल्क - 20 ₹/-
परीक्षा शुल्क -
खुला प्रवर्ग - 700 ₹/-
राखीव /EWS/SEBC - 500 ₹/-
परीक्षा शुल्क डिमांड ड्राफ्ट (DD) द्वारे "तहसीलदार अंधेरी तथा सदस्य सचिव, कोतवाल निवड समिती" यांच्या नावे काढून अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
नोकरी ठिकाण - मुंबई उपविभाग
Mumbai Suburban Kotwal Recruitment Apply Offline 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - संबंधित तहसील कार्यालय येथे ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
.png)