गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत तसेच नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर एकूण 154 आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेली पात्रता व अटी पूर्ण करून ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया 06 ऑगस्ट 2026 ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत असून अंतिम दिवशी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या गाव/स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध आहे, याची संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात पूर्ण वाचून आपल्या ठिकाणाची माहिती तपासावी.
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 154 जागा
Gadchiroli Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
गडचिरोली जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे :
- उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.
- उमेदवार HSC (12वी) उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असून MS-CIT प्रमाणपत्रास प्राधान्य दिले जाईल.
- अर्जदार संबंधित ग्रामपंचायत / नगर परिषद / नगर पंचायत क्षेत्राचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे आवश्यक आधार कार्ड, PAN कार्ड, बँक खाते व इतर कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे.
- उमेदवार नैतिक अधःपतन, आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याबाबत दोषी ठरलेला नसावा.
टीप: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरातीतील सर्व पात्रता व अटी-शर्ती काळजीपूर्वक तपासाव्यात.
Gadchiroli Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Apply Details 202
अर्जाची पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
नोकरी ठिकाण - गडचिरोली
Gadchiroli Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Apply Online 2026
जाहिरात व ऑफलाईन अर्ज - Click Here
ऑनलाईन गुगल फॉर्म अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑगस्ट 2026
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs
