आपले सरकार सेवा केंद्र रत्नागिरी 2026 | 290 गावांमध्ये सेवा केंद्राची संधी | Offline अर्ज सुरू

रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 290 गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे.

Ratnagiri Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026
Ratnagiri Aaple Sarkar Seva Kendra Bharti 2026


अर्ज प्रक्रिया 30 जुलै 2026 पासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आहे. अर्जदारांनी आपल्या गावासाठी आपले सरकार सेवा केंद्र उपलब्ध आहे का, तसेच जाहिरातीतील पात्रता, आवश्यक कागदपत्रे व इतर अटी तपासूनच अर्ज करावा. 

रत्नागिरी जिल्ह्यातील 290 गावांची तालुकानिहाय संपूर्ण यादी अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जोडलेली अधिकृत जाहिरात पाहून आपल्या गावाचे नाव नक्की तपासा.

{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  290 

Ratnagiri Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे (बारावी उत्तीर्ण, पदवी/पदविका प्रमाणपत्र), MS-CIT किंवा CCC प्रमाणपत्र तसेच CSC प्रमाणपत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे. अर्जासोबत या कागदपत्रांच्या प्रती सादर कराव्या लागतील.

तसेच अर्जदारावर आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्हा नोंदलेला नसावा. एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येईल आणि एका उमेदवाराने फक्त एका केंद्रासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. 

Ratnagiri Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची फी -  फी नाही 

नोकरी ठिकाण - रत्नागिरी

Ratnagiri Aaple Sarkar Seva Kendra Recruitment Apply Offline 2026 

जाहिरात व अर्ज नमुना - Click Here

अर्ज पत्ता - माहिती तंत्रज्ञान विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑगस्ट 2026


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post