Thane Rural Police Bharti Ground Exam Result 2026|ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भारती मैदानी चाचणी निकाल जाहीर

ठाणे ग्रामीण अंतर्गत जिल्हा पोलीस भरती 2024-25 अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीतील उमेदवारांच्या गुणांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. 

Thane Rural Police Bharti Result 2026
Thane Rural Police Bharti Result 2026



संबंधित जिल्हा पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
मैदानी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी आपला निकाल खालील दिलेल्या लिंक चा वापर करून डाउनलोड करावा.

{tocify} $title={Table of Contents}


Thane Rural Police Bharti Ground Exam Result 2026 


ठाणे ग्रामीण पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन २०२४-२५ 
मध्ये रिक्त असलेल्या एकुण १६७ पोलीस शिपाई पदांकरिता 
दिनांक २१.०२.२०२६ ते २७.०२.२०२६ या कालावधीत 
मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर मैदानी चाचणीची 
एकत्रित उमेदवारांची यादी - Click Here

अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post