Mahatransco Karad Apprentice Bharti 2026|महापारेषण कराड येथे 39 जागांची Apprentice भरती

महापारेषण कराड येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 39 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahatransco Karad Apprentice Bharti 2026
Mahatransco Karad Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  39 जागा 

Mahatransco Karad Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -  ITI Apprentice Trainee 

Mahatransco Karad Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

1. उमेदवार किमान दहावी पास असावा 

2. NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा 

3. सदर भरती प्रक्रियेमध्ये सातारा जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल 

Mahatransco Karad Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील 

Mahatransco Karad Apprentice Recruitment Exam Fee Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन

नोकरी ठिकाण - सातारा 

Mahatransco Karad Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 मार्च 2026 


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post