महापारेषण पुणे विभाग 1 येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 29 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 29 जागा
Mahatransco Pune Division 1 Apprentice Recruitment Vacancy Details 2026
पदांचा तपशील - Electrician ( Apprentice )
Mahatransco Pune Division 1 Apprentice Recruitment Education Details 2026
शैक्षणिक पात्रता -
1) उमेदवार किमान दहावी पास असावा
2) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असावा
3) सदर प्रक्रियेमध्ये पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल
Mahatransco Pune Division 1 Apprentice Recruitment Age Limit Details 2026
वयाची अट - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील
Mahatransco Pune Division 1 Apprentice Recruitment Apply Details 2026
अर्जाची पद्धत - ऑनलाईन व ऑफलाईन
नोकरी ठिकाण - पुणे विभाग - 1
Mahatransco Pune Division 1 Apprentice Recruitment Apply Online 2026
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here ( लवकरच उपलब्ध होईल )
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2026
ऑफलाईन अर्ज पत्ता - कार्यकारी अभियंता , महापारेषण कंपनी मर्या , अउदा संवसु विभाग - 1 पुणे
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
| Follow Us On | Social Media |
|---|---|
| Google News | Click Here |
| YouTube | Click Here |
| Telegram | Click Here |
| Click Here | |
| Facebook Page | Click Here |
Tags:
Apprentice
