महाजनको पारस येथे 23 जागांची Apprentice भरती|Mahagenco Paras Apprentice Bharti 2026

महाजनको पारस अकोला येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 23  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

Mahagenco Paras Apprentice Bharti 2026
Mahagenco Paras Apprentice Bharti 2026



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  23 जागा 

Mahagenco Paras Apprentice Recruitment Vacancy Details 2026 


पदांचा तपशील -

शाखा (Branch) Apprentice Trainee पदवी धारक जागा Apprentice Trainee पदविका धारक जागा एकूण जागा 
मेकॅनिकल 12 11 23
इलेक्ट्रिकल
इन्स्ट्रुमेंटेशन आणि टेलिकम्युनिकेशन
    

Mahagenco Paras Apprentice Recruitment Education Details 2026 



शैक्षणिक पात्रता  - 

१) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ / तंत्रशिक्षण मंडळातून संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी (Degree) किंवा पदविका (Diploma) उत्तीर्ण केलेली असावी.

२) उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी / पदविका मागील ३ वर्षांत (सन २०२३ नंतर) उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

३) उमेदवाराला अंतिम वर्षात किमान ६०% गुण (आरक्षित प्रवर्गासाठी ५५% गुण) असणे आवश्यक आहे.


४) उमेदवारांची निवड संबंधित शाखेतील अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता (Merit) यादीने केली जाईल.

Mahagenco Paras Apprentice Recruitment Age Limit Details 2026 


वयाची अट - किमान 18 ते कमाल 35 वर्षे आहे 

वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 05 वर्षे शिथिल राहील 

Mahagenco Paras Apprentice Recruitment Apply Details 2026 

अर्जाची पद्धत -  ऑनलाईन व ऑफलाईन 

नोकरी ठिकाण - अकोला ( पारस )

Mahagenco Paras Apprentice Recruitment Apply Online 2026 

जाहिरात - Click Here


अर्ज लिंक - Click Here

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 मार्च 2026

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 मार्च 2026

ऑफलाईन अर्ज पत्ता - मुख्य अभियंता यांचे कार्यालय,
औष्णिक विद्युत केंद्र, महानिर्मिती,
पारस, ता. बाळापूर, जि. अकोला – ४४४१०९


अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On  Social Media 
Google News Click Here
YouTube Click Here
Telegram Click Here
WhatsApp Click Here
Facebook Page Click Here









Previous Post Next Post