बीड अंतर्गत जिल्हा पोलीस भरती 2024-25 अंतर्गत घेण्यात आलेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीतील उमेदवारांच्या गुणांची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
संबंधित जिल्हा पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
मैदानी चाचणीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांनी आपला निकाल खालील दिलेल्या लिंक चा वापर करून डाउनलोड करावा.
{tocify} $title={Table of Contents}
Beed Police Bharti Ground Exam Result 2026
बीड पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
बीड पोलीस भरती
11 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here
बीड पोलीस भरती
12 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here
बीड पोलीस भरती
13 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here
बीड पोलीस भरती
14 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here
बीड पोलीस भरती
16 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here
पोलीस भरती निवड मंडळ यांचे दिनांक 16/02/2026 रोजीचे
सकाळी 11.00 वाजता पोलीस भरती उमेदवार यांचे
आक्षेप / हरकती / सूचना बाबत
निवड मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे इतिवृत्त - Click Here
बीड पोलीस भरती
17 फेब्रुवारी मैदानी चाचणी निकाल - Click Here
पोलीस भरती सन 2024-25 च्या दिनांक 18.02.2026 च्या
मैदानी चाचणीच्या निकाल प्रसिध्दी बाबत - Click Here
पोलीस भरती सन 2024-25 च्या
मैदानी चाचणीच्या निकाल प्रसिध्दी बाबत - Click Here
पोलीस भरती निवड मंडळ यांचे दिनांक 18/02/2026 रोजीचे
सकाळी 11.00 वाजता पोलीस भरती उमेदवार यांचे
आक्षेप / हरकती / सूचना बाबत
निवड मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे इतिवृत्त - Click Here
पोलीस भरती सण २०२४-२५ च्या मैदानी चाचणी मध्ये
प्राप्त गुणांच्या आधारे प्रवर्ग निहाय रिक्त पदांच्या १:१०
प्रमाणात लेखी परीक्षा साठी
पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केले बाबत- Click Here
पोलिस भारती सन 2024-2025 च्या मैदानी चाचणी मध्ये
प्राप्त गुणांच्या आधारे प्रवर्ग निहाय रिक्त पदांच्या 1:10 प्रमाणात
लेखी परीक्षा साठी पात्र उमेदवार यांची यादी बाबत प्राप्त झालेले
आक्षेप बाबत करण्यात आलेली कार्यवाही - Click Here
पोलीस भरती सन २०२४-२५ च्या मैदानी चाचणी मध्ये
प्राप्त गुणांच्या आधारे प्रवर्ग निहाय रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात
लेखी परीक्षा साठी पात्र उमेदवारांची यादी - Click Here
पोलीस भरती सन २०२४-२५ च्या दिनांक 15/03/2026 रोजी
आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका - Click Here
पोलीस भरती सन २०२४-२५ च्या दिनांक 15/03/2026 रोजी
आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेची अंतिम उत्तरतालिका - Click Here
पोलीस भरती सन 2024-25 च्या दिनांक 15/3/2026 रोजी आयोजित
करण्यात आलेल्या लेखी परीक्षेचे अंतिम उत्तर तालिका बाबत - Click Here
पोलीस भरती सन 2024-25 च्या दिनांक 15/3/2026 रोजी आयोजित
करण्यात आलेल्या लेखी परीक्षेचे गुण प्रसिद्ध केले बाबत - Click Here
पोलीस भरती सन 2024 25 च्या दिनांक 15 3 2026 रोजी आयोजित
करण्यात आलेल्या लेखी परीक्षेची तात्पुरती गुण यादी
बाबत प्राप्त आक्षेप यावर स्पष्टीकरण - Click Here
NCC चे *C* प्रमाणपत्राच्या आधारे ०५ अधिक गुण
देणेसाठी उमेदवार यांनी NCC चे *C*
मूळ प्रमाणपत्रासह हजर राहणे बाबत - Click Here
पोलीस भरती सन २०२४-२०२५ च्या मैदानी चाचणी व
लेखी परीक्षेचे एकत्रित गुण प्रसिद्ध केले बाबत - Click Here
NCC चे *C* प्रमाणपत्राच्या आधारे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात
05 अधिक गुण देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी - Click Here
Tags:
Result
