RRB NTPC Under Graduate Recruitment 2025|भारतीय रेल्वे अंतर्गत NTPC UG पदाच्या 3058 जागांची भरती

भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 3058 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 

RRB NTPC Under Graduate Recruitment 2025
RRB NTPC Under graduate Recruitment 2025



{tocify} $title={Table of Contents}

एकूण जागा -  3058 जागा 

RRB NTPC Under Graduate Recruitment Vacancy Details 2025 


पदांचा तपशील -

S.R.पदाचा तपशीलएकूण जागा
1Commercial cum Ticket Clerk2424
2Account Clerk cum Typist394
3Junior Clerk cum Typist163
4Trains Clerk 77
    

RRB NTPC Under Graduate Recruitment Education Details 2025 



शैक्षणिक पात्रता  - 

पद क्र.1 :-  किमान 50% गुणासह इयत्ता बारावी पास असणे आवश्यक 

पद क्र.2 :- 

(i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   

(ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग

पद क्र.3 :- 

(i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   

(ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग

पद क्र.4 :- किमान 50% गुणासह इयत्ता बारावी पास असणे आवश्यक 

टीप :- वरील सर्व पदाच्या बाबतीत 50 % गुणांच्या असलेल्या अटीमध्ये SC/ST/PwBD/Ex-serviceman/12 वि पेक्षा अधिक उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना सूट देण्यात आली आहे. 

RRB NTPC Under Graduate Recruitment Age Limit Details 2025 


वयाची अट - 01 जानेवारी 2026 रोजी 

किमान 18 ते कमाल 30 वर्षे आहे 

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC (Non - Creamy Layer ) साठी 3 वर्षे राहील 

RRB NTPC Under Graduate Recruitment Exam Fee Details 2025 

अर्जाची फी -  

Open / OBC / EWS - 500 ₹/- 

SC / ST / PWD / Transgender / 
Female / EBC - 250 ₹/- 

नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत 

RRB NTPC Under Graduate Recruitment Apply Online 2025 

जाहिरात - Hindi| English 


अर्ज लिंक - Click Here

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 नोव्हेंबर 2025 11:59 पर्यंत 




अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 

Follow Us On Social Media 
Google NewsClick Here
YouTubeClick Here
TelegramClick Here
WhatsAppClick Here
Facebook PageClick Here









Previous Post Next Post