जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे सफाईगार पदांच्या 12  जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे 
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा -  12 जागा 
District Court Nagpur Recruitment Vacancy Details 2025
पदांचा तपशील -  सफाईगार 
District Court Nagpur Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता  - 
(i) उमेदवार इयत्ता सातवी पास असावा 
(ii) उमेदवार शारीरिकदृष्टीने सुदृढ असावा 
(iii) उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता , वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
District Court Nagpur Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट - 
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे 
वयाची सूट - राखीव प्रवर्गसाठी 05 वर्षे सूट राहील 
District Court Nagpur Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची फी -  300 ₹/- डिमांड Draft पद्धतीने 
नोकरी ठिकाण - नागपूर
District Court Nagpur Recruitment Apply Online 2025
जाहिरात व ऑफलाईन अर्ज नमुना - Click Here
अर्ज पत्ता - प्रबंधक , जिल्हा व सत्र न्यायालय , 
( न्यायमंदिर ) , आकाशवाणी चौक , सिव्हिल लाईन्स , नागपूर - 440001 
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 एप्रिल 2025 
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका 
| Follow Us On | Social Media | 
|---|---|
| Google News | Click Here | 
| YouTube | Click Here | 
| Telegram | Click Here | 
| Click Here | |
| Facebook Page | Click Here | 
Tags:
Latest Jobs
