भारतीय रेल्वे अंतर्गत Ministerial व Isolated Categories पदांच्या 1036 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 1036 जागा
RRB Ministerial & Isolated Categories Recruitment Vacancy Details 2025
पदांचा तपशील -
1. पदव्युत्तर शिक्षक (PGT) - 187 जागा
2. सायंटिफिक सुपरवाइजर (Ergonomics and Training) - 03 जागा
3. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) - 338 जागा
4.चीफ लॉ असिस्टंट - 54 जागा
5.पब्लिक प्रासक्यूटर - 20 जागा
6. फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर
(English Medium) - 18 जागा
7. सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग - 02 जागा
8. ज्युनियर ट्रांसलेटर/Hindi - 130 जागा
9. सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर - 03 जागा
10. स्टाफ & वेलफेयर इन्स्पेक्टर - 59 जागा
11. लायब्रेरियन - 10 जागा
12. संगीत शिक्षिका - 03 जागा
13. विविध विषयांचे
प्राथमिक रेल्वे शिक्षक - 188 जागा
14. सहाय्यक शिक्षिका (महिला)
(Junior School) - 02 जागा
15. लॅब असिस्टंट (School) - 07 जागा
16. लॅब असिस्टंट ग्रेड III
(Chemist and Metallurgist) - 12 जागा
RRB Ministerial & Isolated Categories Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1 :-
50% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ B.Ed.
किंवा
B.E./B. Tech (Computer Science/IT) / MCA
पद क्र.2 :-
(i) मानसशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञानात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी
(ii) 02 वर्षे अनुभव/कार्य मानसशास्त्रात दोन वर्षांचे संशोधन.
पद क्र.3 :-
(i) M.A./B.A./12वी उत्तीर्ण
(ii) DEd/B.El.Ed/B.Sc.Ed
पद क्र.4 :- विधी पदवी
पद क्र.5 :-
(i) विधी पदवी
(ii) पाच वर्षांचा वकिली अनुभव.
पद क्र.6 :- B. P. Ed
पद क्र.7 :-
(i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी.
(ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.
पद क्र.8 :-
(i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
(ii) ट्रांसलेशन डिप्लोमा
किंवा
02 वर्षे अनुभव
पद क्र.9 :-
(i) पदवीधर
(ii) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
पद क्र.10 :-
(i) पदवीधर
(ii) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws)
किंवा
LLB
किंवा
PG डिप्लोमा (Personnel Management)
किंवा
MBA (Personnel Management)
पद क्र.11 :-
(i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा पदवीधर + ग्रंथपाल डिप्लोमा
पद क्र.12 :-
संगीतासह B.A. पदवी
किंवा
12 वी उत्तीर्ण + संगीत विशारद किंवा समतुल्य
पद क्र.13 :-
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed
किंवा
पदवीधर + B.Ed
पद क्र.14 :-
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + D.Ed
किंवा
B.El.Ed.
किंवा
विशेष शिक्षण डिप्लोमा
पद क्र.15 :-
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
(ii) पॅथॉलॉजिकल आणि बायो-केमिकल प्रयोगशाळेत 01 वर्षाचा अनुभव.
पद क्र.16 :-
12वी (Physics and Chemistry) उत्तीर्ण
RRB Ministerial & Isolated Categories Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट - 01 जानेवारी 2025 रोजी
पद क्र. 1, 3, 6, 12, 13, 14 , 15 :- 18 ते 48 वर्षे
पद क्र. 2 व 7 :- किमान 18 ते कमाल 38 वर्षे
पद क्र. 4 :- किमान 18 ते कमाल 43 वर्षे
पद क्र. 5 :- किमान 18 ते कमाल 35 वर्षे
पद क्र. 8, 9 व 10 :- किमान 18 ते कमाल 36 वर्षे
पद क्र. 11 व 16 :- किमान 18 ते कमाल 33 वर्षे
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
RRB Ministerial & Isolated Categories Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची फी -
General / OBC / EWS - 500 ₹/-
SC / ST / Ex-serviceman /
Transgender / Female / EBC - 250 ₹/-
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
Abc Recruitment Apply Online 202
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 06 फेब्रुवारी 2025 [ रात्री 11:59 पर्यंत ]
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs