बृहन्मुंबई येथे होमगार्ड पदांच्या 2771 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 2771 जागा
Mumbai Homeguard Recruitment Vacancy Details 2025
पदांचा तपशील - होमगार्ड
Mumbai Homeguard Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा
(ii) उमेदवार मुंबई उपनगर रेल्वे परिसरात जिल्ह्यातील अंतर्गत रहिवासी उमेदवारांनी अर्ज करावे. इतर जिल्ह्यातील अर्ज रद्द केले जातील.
शारीरिक पात्रता -
उंची :- पुरुष- १६२ सेमी
महिला :- १५० सेमी
छाती :- किमान 76 CM व किमान 81 CM फुगवून असावी
Mumbai Homeguard Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट - किमान 20 ते कमाल 50 वर्षे आहे
Mumbai Homeguard Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - मुंबई
Mumbai Homeguard Recruitment Apply Online 2025
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Registration | Print Form
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 जानेवारी 2025
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs