मुंबई उच्च न्यायालय येथे सफाई कामगार पदांच्या 02 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 02 जागा
Bombay High Court Sweeper Recruitment Vacancy Details 2025
पदांचा तपशील - सफाई कामगार
Bombay High Court Sweeper Recruitment Education Details 2025
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण असावा
(ii) उमेदवाराला संबंधित कामाचा अनुभव असावा
(iii) उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा लिहीता , वाचता , बोलता येणे गरजेचे आहे.
Bombay High Court Sweeper Recruitment Age Limit Details 2025
वयाची अट - 01 जानेवारी 2025 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय प्रवर्गासाठी 05 वर्षे सूट राहील
Bombay High Court Sweeper Recruitment Exam Fee Details 2025
अर्जाची फी - 300 ₹/-
नोकरी ठिकाण - मुंबई
Bombay High Court Sweeper Recruitment Apply Offline 2025
जाहिरात - Click Here
अर्ज पाठविण्याचा पत्ता - मा. प्रबंधक, सदस्य शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 जानेवारी 2025
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs