शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे 680 जागांची गट ड प्रवर्गातील पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 जानेवारी 2024 होती
{tocify} $title={Table of Contents}
GMC Nagpur Bharti Exam Update 2024
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे गट ड प्रवर्ग अंतर्गत 680 जागांची भरती निघाली होती. यासाठीची ऑनलाईन परीक्षा ही 26 ऑगस्ट , 28 ऑगस्ट , व 4 सप्टेंबर 2024 ला घेतली जाणार आहे.
GMC Nagpur Hall Ticket Download 2024
नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे गट ड संवर्गातील पदांची भरती संदर्भात त्यांनी हॉल तिकीट जाहीर केले आहे. जर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचे असेल तर आजच खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या
GMC Nagpur
Exam Hall Ticket
Download Link - Click Here
GMC Nagpur
Exam Schedule - Click Here
GMC Nagpur
Exam Notice - Click Here
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Hall Ticket