मुंबई महापालिका येथे कार्यालयीन सहाय्यक पदांच्या 1846 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
{tocify} $title={Table of Contents}
एकूण जागा - 1846 जागा
BMC Executive Assistant Recruitment Vacancy Details 2024
पदांचा तपशील - Executive Assistant
BMC Executive Assistant Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता -
(i) उमेदवार किमान दहावी पास असावा
(ii) उमेदवार किमान 45% गुणासह प्रथम प्रयत्नांत कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा
(iii) उमेदवाराने मराठी व इंग्रजी हे 100 गुणांचे विषय उत्तीर्ण झालेला असावा
(iv) उमेदवाराकडे मराठी व इंग्रजी टायपिंग चे किमान 30 WPM चे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
(V) उमेदवारा जवळ MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जर उमेदवाराकडे सध्या ही पात्रता नसेल तर 02 वर्षे कालावधीच्या आतमध्ये सादर करणे आवश्यक आहे.
BMC Executive Assistant Recruitment Age Limit Details 2024
वयाची अट -
खुला प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
मागास प्रवर्ग - किमान 18 ते कमाल 43 वर्षे आहे
BMC Executive Assistant Recruitment Exam Fee Details 2024
अर्जाची फी -
खुला प्रवर्ग - 1000 ₹/-
राखीव प्रवर्ग - 900 ₹/-
नोकरी ठिकाण - मुंबई
BMC Executive Assistant Recruitment Apply Online 2024
जाहिरात - Click Here
अर्ज लिंक - Click Here
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 09 सप्टेंबर 2024
अशाच माहितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका
Follow Us On | Social Media |
---|---|
Google News | Click Here |
YouTube | Click Here |
Telegram | Click Here |
Click Here | |
Facebook Page | Click Here |
Tags:
Latest Jobs